Soyabean Kapus Anudan 2024 या तारखेपासून सोयाबीन कापूस अनुदान येणार खात्यात
Soyabean Kapus Anudan राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप 2023 मधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या हेक्टरी 5 हजार रुपयांच्या अनुदानाच्या वितरणाच्या तारखेच्या संदर्भातील व प्रकाशित करण्यात आलेल्या यादीमध्ये नाव नसलेले शेतकऱ्यांच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाची इपिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना … Read more