kisan karj mafi 50,000 प्रोत्साहनपर अनुदानासाठी kyc करण्याचे आवाहन

kisan karj mafi नियमितपणे पिक कर्जाचे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान दिले जाते. यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनेमध्ये पात्र झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना KYC करण्याचा आवाहन सहकार विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे या संदर्भातील महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्यातील 2017-18-19-20 या 3 आर्थिक वर्षापैकी 2 आर्थिक वर्षामध्ये पीक कर्जाची उचल करून नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना राबवण्यासाठी मंजुरी दिली होती.

शासन निर्णय

kisan karj mafi 29 जुलै 2022 च्या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये अतिशय योजना राबवण्यात आली होती.
या योजने करता पात्र करण्यासाठी 29 लाख 2 हजार कर्ज खाते निश्चित करण्यात आले होते.
ज्यापैकी साधारणपणे 4 लाख 90 हजार कर्ज खाते ही इन्कम टॅक्स पे, राज्य शासनाच्या किंवा इतर ठिकाणी पगारदार व्यक्ती असलेली असतील.
8 लाख 49 हजार कर्ज खाते हे पीक कर्जाचे 3 आर्थिक वर्षापैकी एकाच आर्थिक वर्षांमध्ये परतफेड करण्यामुळे अपात्र ठरवण्यात आली होती.
यानंतर योजनेच्या अंतर्गत साधारणपणे 15 लाख 44 हजार कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक देऊन या योजनेच्या अंतर्गत पात्र करण्यात आले होते त्यांची KYC करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते.
यापैकी जवळजवळ 15 लाख 16 हजार कर्ज खात्याचे लाभार्थ्यांच्या माध्यमातून आधार प्रमाणी कारण KYC देखील करण्यात आली आहे.

लावकरात लवकर E-KYC करण्याचे आवाहन

KYC झालेल्या लाभार्थ्यापैकी 14 लाख 40 हजार कर्ज खात्यासाठी 5222 कोटी 8 लाख रुपये रक्कम मंजूर करण्यात आली होती. kisan karj mafi
ज्यापैकी साधारणपणे 14 लाख 38 हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5216 कोटी 75 लाख रुपये वितरण देखील सहकार विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
परंतु या योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या आणि विशिष्ट क्रमांक दिलेल्या जवळजवळ 3356 शेतकऱ्यांच्या माध्यमातून KYC केलेली नाही आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना अद्याप देखील लाभाचे वितरण झाले नाही.
यासाठी पात्र असलेल्या आणि विशिष्ट क्रमांक जारी केलेल्या या पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर KYC करावे आणि या अनुदानाचा लाभ घ्यावा अशा प्रकारचा सहकार विभागाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे.

3356 पात्र शेतकऱ्यांना मिळणार लाभ

kisan karj mafi हे कर्ज खाते ज्या बँकेचे आहेत त्या बँकेला देखील खातेदारांना याबाबत कळवावे आणि शेतकऱ्यांना KYC करण्यासाठी आवाहन करावे अशा प्रकारचे निर्देश देखील बँकांना सहकार विभागाच्या माध्यमातून देण्यात आले आहे.
ज्यामुळे 3356 पात्र असलेल्या परंतु KYC न झालेल्या लाभार्थ्यांच्या अनुदानाचा वितरण करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

15 लाख 44 हजार शेतकऱ्यांची कर्ज काही पात्र करण्यात आले आहे.
यापैकी साधारणपणे 14 लाख 38 हजार शेतकऱ्यांना या अनुदानाचे वितरण करण्यात आलेआहे.
विविध कारणामुळे योजनेच्या अंतर्गत 1 लाखाच्या जवळपास शेतकरी अनुदानापासून वंचित आहे.
ज्यापैकी 33 हजार शेतकरी KYC न केल्यामुळे वंचित आहेत. kisan karj mafi
जर केवायसी झालेली नसेल तर केवायसी करून घ्या जेणेकरून या अनुदानाचा लाभ खात्यामध्ये वितरित केला जाईल.

Leave a Comment