Vij bill mafi राज्यात पुर्ण वीज बील माफी सह मोफत वीज, 8.5 लाख सोलर

Vij bill mafi

Vij bill mafi राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु हा निर्णय घेतला असताना शेतकऱ्यांकडे थकित असलेल्या वीज बिलाचे काय याबद्दल कुठल्याही प्रकारचा क्लेरिफिकेशन देण्यात आले नव्हते. राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत योजनेच्या शासन निर्णयामध्ये देखील या संदर्भातील कुठल्याही प्रकारची तरतूद किंवा उल्लेख … Read more

namo shetkari 2024 मोठी खुशखबर ! नमो शेतकरी चा हप्ता या तारखेला

namo shetkari

namo shetkari नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील अर्थात पाचव्या हफ्त्याच्या प्रत्यक्ष असलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे. 5 ऑक्टोबर 2024 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील अर्थात 18वा हफ्त्याचे वितरण होणार आहे. या हप्त्याच्या सोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाईल का अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात … Read more

Mahadbt biyane scheme 2024 रब्बी बियाणे अनुदान, असा करा अर्ज

Mahadbt biyane scheme

Mahadbt biyane scheme रब्बी हंगाम 2024 करता अनुदानावर बियाण्याचे अर्ज सुरू झाले आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. असा करा अर्ज यासाठी महाडीबीटी फार्म स्कीमच्या पोर्टल वर या.गुगलच्या माध्यमातून www.mahadbt.maharashtra.gov.in सर्च करून येऊ शकतात.याची डायरेक्ट लिंक खाली देण्यात आली आहे त्यावर क्लिक करा.पोर्टलवर आल्यानंतर वापर करता … Read more

Mahatransco Bharti महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषन कपंनी भरती 2024

Mahatransco Bharti

Mahatransco Bharti महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्यामार्फत पद भरती निघालेली आहे अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी नाही त्या सोबतच परीक्षा देखील होणार नाही, महिला व पुरुष अर्ज करू शकता, ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल, अर्ज करण्याची शेवटची तारीख 5/10/2024 आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित कार्यालय पिंपरी चिंचवड यांच्यामार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध … Read more

Sarpanch salary 2024 सरपंच उपसरपंचाच्या मानधनात दुपटीने वाढ

Sarpanch salary 2024

Sarpanch salary 2024 राज्य शासनाच्या माध्यमातून सरपंच उपसरपंचाच्या मानधनामध्ये दुपटीने वाढ करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय 24 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्यातील सरपंच संघटना लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार सरपंच आणि उपसरपंचाच्या मानधनांमध्ये दुपटीने वाढ करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली होती. … Read more

Milk subsidy scheme दुधाला 7 रुपये लिटर अनुदान

Milk subsidy scheme

Milk subsidy scheme राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर 7 रुपये अनुदान देण्याकरता 26 सप्टेंबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करून राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. दूध अनुदान योजना या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सहकारी दूध संघ खाजगी दुध … Read more

Soybean kapus anudan epeek pahani 2024 मोठी खुशखबर ! हे शेतकरी अनुदानासाठी पात्र

Soybean kapus anudan epeek pahani

Soybean kapus anudan epeek pahani राज्यातील ई पिक पाहण्याच्या अटीमुळे सोयाबीन कापूस अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या यादीमध्ये नाव न आलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासा दायक निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भातील महत्त्वाच शासन निर्णय 27 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे ज्यामुळे राज्यातील ई पीक पाहाणीच्या अटीमुळे अपात्र झालेल्या परंतु सातबारावर … Read more

Bhogvathadar varg 2 वर्ग 2 जमिनी वर्ग 1 करण्यास मंजुरी, GR निर्गमित

Bhogvathadar varg 2

Bhogvathadar varg 2 वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याच्या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय / राजपत्र 24 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आले आहे ज्यामुळे राज्यातील वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून वर्ग 2 च्या विशेषता इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग 1 मध्ये … Read more

PM Kisan 2024 PM Kisan चा पुढील हप्ता या तारखेला

PM Kisan 2024

PM Kisan 2024 शेतकरी ज्या योजनेच्या अनुदानाच्या हप्त्याची वाट पाहत आहेत अशा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी वितरित केल्या जाणार आहे. योजनेचा पुढील अर्थात 18वा हप्ता हा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर 2024 रोजी वितरित केला जाणार आहे. या तारखेला जमा होणार खात्यात पैसे PM Kisan 2024 … Read more

gharkul yojana 2024 नवीन घरकुल यादी जाहीर; या योजनेच्या घरकुलाचे हप्ते येणार

gharkul yojana 2024

gharkul yojana 2024 राज्यातील नवीन घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या याचबरोबर घरकुलाची मंजुरी मिळून पहिल्या दुसऱ्या हप्त्याच्या वितरणाच्या प्रतीक्षात असलेल्या घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे. 24 सप्टेंबर 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मोदी आवास घरकुल योजनेच्या निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली आहे याचबरोबर राज्यामध्ये विमुक्त जाती, भटक्या जमातीसाठी राबवल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत … Read more