Mahavitaran Recruitment 2024 महावितरणमध्ये विविध पदांची पर्मनंट भरती 2024

Mahavitaran Recruitment 2024 महावितरण मध्ये विविध पदांची परमनंट पदांची भरती निघाली आहे. पगार 29 हजार 35 ते 32 हजार 875 च्या दरम्यान दिला जाईल, महिला व पुरुष अर्ज करू शकता, एकूण 468 जागांसाठी पदभरती होणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16/08/2024 आहे.

महावितरण मार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पदाचे नाव व पद संख्या

ज्युनिअर असिस्टंट अकाउंट साठी 468 पदांसाठी भरती होणार आहे.
SC साठी 72.
ST साठी 47.
VJ साठी 14.
NT साठी 42.
SBC साठी 4.
OBC साठी 116.
EWS साठी 71.
OPEN साठी 102.

वय मर्यादा

ज्युनिअर असिस्टंट साठी 30 वर्षांपर्यंतची वय मर्यादा देण्यात आलेली आहे.
ग्रुप 3 नुसार वेतन दिले जाईल. Mahavitaran Recruitment 2024
जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर वयामध्ये सवल दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता

B.com/BMS/BBA सोबत MS-CIT झालेला असेल तर अर्ज करू शकता.

निवड पद्धत

सिलेक्शन ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून केला जाणार आहे.
त्या संदर्भातील माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे जाहिरातीची लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून जाहिरात पूर्ण वाचा. Mahavitaran Recruitment 2024

अर्ज शुल्क

ओपन कॅटेगिरीसाठी 500 रुपये + GST.
रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 250 रुपये + GST.

अर्ज पद्धत

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल त्या संदर्भातील वेबसाईट जाहिरातीमध्ये व वरती देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

अर्ज करण्या अगोदर संपूर्ण जाहिरात नक्की वाचा व त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करा.

Leave a Comment