anganwadi bharti 2024 महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग भरती 2024

anganwadi bharti 2024 महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागामार्फत पद भरती निघाली आहे. शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, वय मर्यादा १८ ते ४० वर्षापर्यंतची दिली आहे, ऐकूण 25 जागांसाठी भरती होणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 03/09/2024 आहे.

महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्या मार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी अमरावती उत्तर यांच्यामार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पदाचे नाव

anganwadi bharti 2024 अंगणवाडी मदतनीस या पदासाठी मानधन तत्त्वावर भरती निघाली आहे.

मानधन

उमेदवाराला 5हजार 500 रुपये दरमहा वेतन दिले जाणार आहे.

वय मर्यादा

जाहिरात प्रसिद्ध करण्याची दिनांक 20/08/2024 ला किमान वय 18 वर्षे आणि कमाल 35 वर्ष आणि विधवा उमेदवारांसाठी 40 वर्षांपर्यंत राहील.

पद संख्या

अंगणवाडी मदतनीस या पदासाठी एकूण 25 पदासाठी भरती होणार आहे.
अचलपूरसाठी 14
दर्यापूर साठी 1
अंजनगाव सुर्जीसाठी 9
धारणीसाठी 1

पात्रता

anganwadi bharti 2024 अर्ज करण्यासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ज्या गावातून अर्ज करत असाल त्या गावचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
2 वर्षाचा अंगणवाडी सेविका मदतनीस या कामाचा अनुभव असेल तर प्राध्यान दिले जाईल.

अर्ज पद्धत

अंगणवाडी मदतनीससाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
माननीय बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अमरावती उत्तर या पत्त्यावर एप्लीकेशन फॉर्म जमा करावा लागेल.
एप्लीकेशन फॉर्म जाहिरातीमध्ये दिलेला आहे जाहिरातीची लिंक देखील दिली आहे अर्ज करण्या अगोदर संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचा त्यानंतर अर्ज करा. anganwadi bharti 2024

Leave a Comment