ladki bahin yojana 2024 सर्व महिलांसाठी शासनाची खुशखबर

ladki bahin yojana राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणारी एक महत्त्वाकांक्षी आणि सर्वात महत्त्वाची म्हणून ओळखली जाणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या अंतर्गत राज्यातील प्रत्येक महिला लाभार्थी पात्र होईल अशा प्रकारच्या शक्यता निर्माण झालेल्या आहे या बद्दलची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्य शासनाच्या माध्यमातून योजना राबवण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला यानंतर यामध्ये महत्त्वाचे असे काही बदल करण्यात आले, अटी शर्ती शिथिल करण्यात आला, कागदपत्र शिथिल करण्यात आले, वेळोवेळी बदल करून यामध्ये महिला लाभार्थ्यांना पात्र होतील अशा प्रकारच्या प्रक्रिया सुरू करण्यात आल्या, ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर काही चुकी असल्यामुळे बदल करण्यासाठी ऑप्शन देण्यात आले, ज्या महिला लाभार्थी अपात्र होत आहेत त्यांना देखील पुन्हा अर्ज भरण्याची प्रक्रिया त्यामध्ये देण्यात आली, कागदपत्र सबमिट करण्यासाठीचे ऑप्शन देण्यात आले जेणेकरून जास्तीत जास्त महिला लाभार्थी याच्यामध्ये पात्र होतील अशा प्रकारची अंमलबजावणीची प्रक्रिया राबवण्यात आली.

योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया निरंतर

अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देऊन 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज घेतले जाणार होते परंतु आता अर्ज प्रक्रियेमध्ये निरंतरता आणण्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली की योजना पुढे राज्यामध्ये कायमस्वरूपी राबवण्यात येणार असून 31 ऑगस्ट 2024 नंतर ही या योजनेचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ladki bahin yojana
अर्थात या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया निरंतर असणार आहे.
त्यामुळे एखाद्या कागदपत्राच्या अभावी जर एखाद्या महिला लाभार्थ्याचा अर्ज अपात्र झाला किंवा काही कागदपत्र एखाद्या महिला लाभार्थ्याकडे उपलब्ध नसतील किंवा एखाद्या महिला लाभार्थ्याला काही कारणास्तव अर्ज करता आला नाही अशा महिला लाभार्थ्याला पुढे देखील अर्ज करता येणार आहे.

नवीन पात्र महिलांनी देखील मिळणार 3000

ladki bahin yojana या योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याचे 14/08/2024 पासून वितरण सुरू करण्यात आले होते.
जवळजवळ 80 लाख महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे.
आज पासून उर्वरित जे महिला लाभार्थी यामध्ये पात्र झाले आहेत त्यांना देखील हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे वितरण करत असताना 1 कोटी 60 लाखापेक्षा जास्त महिला लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत पात्र करून त्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.
त्यामुळे ज्या महिला लाभार्थी या अंतर्गत पात्र होत आहे त्यांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3 हजार रुपयांचे मानधन हे एकत्रितपणे क्रेडिट केला जात आहे.
या महत्त्वाकांक्षी योजनानेसाठी मोठ्या प्रमाणात बजेट सादर करण्यात आले आहे.
माहिती आणि प्रसारण विभाग पूर्णपणे या योजनेवर केंद्रित झाले आहे.

जाहिरात करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 197 कोटी रुपयांचा निधी

या योजनेची जाहिरात करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जवळजवळ 197 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे.
15 ऑगस्ट 2024 रोजी या संदर्भातील स्पेशल शासन निर्णय निर्गमित करून माहिती व प्रसारण विभागाच्या माध्यमातून या योजनेची जाहिरात करण्यासाठी या योजनेच्या अंमलबजावणीची माहिती प्रकाशित करण्यासाठी हा निधी वापरण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ladki bahin yojana
अर्थात मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेचा जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा योजना राबवली जात असताना महिला लाभार्थ्याला कशाप्रकारे लाभ झाले येतात किंवा याचे अर्ज कशाप्रकारे घेतले जातात, त्यासाठीचे कागदपत्र या सर्वांची माहिती पोहोचवण्यासाठी हा 197 कोटी रुपयांचा निधी वापरला जाणार आहे.

Leave a Comment