police bharti 2024 महाराष्ट्र पोलीस विभाग मार्फत पद भरती निघालेली आहे. पगार 19,900 ते 1 लाख 32 हजार 300 रुपये दिला जाईल, महिला व पुरुष करू शकता, अर्ज करण्यासाठी कुठल्या प्रकारची फी नाही त्यासोबतच परीक्षा देखील होणार नाही, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10/09/2024 आहे.
police bharti 2024
पोलीस तक्रार प्राधिकरण महाराष्ट्र शासन पुणे विभाग यांच्यामार्फत पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
police bharti 2024
गुन्हे अन्वेषणाच्या कामाचा अनुभव असलेले सेवानिवृत्त राजपत्रित पोलीस अधिकारीच्या 5 पदांसाठी भरती निघाली आहे.
वेतन हे पेन्शन सूत्राप्रमाणे दिले जाईल.
प्रशासकीय अधिकारी या पदासाठी 1 जागेवर पदभरती होणार आहे.
या पदासाठी 41 हजार 800 ते 1 लाख 32 हजार 300 रुपये दरमहा वेतन दिले जाईल.
उच्च श्रेणी लघुलेखकर्तासाठी 1 पदावर पदभरती होणार आहे.
41 हजार 800 ते 1 लाख 32 हजार 300 रुपये दरमहा वेतन दिले जाईल.
लिपिक टंकलेखकसाठी 2 पदांवर पदभरती होणार आहे.
19 हजार 900 ते 63 हजार 200 रुपये दरमहा वेतन दिले जाईल.
सेवानिवृत्त राजपत्रित पोलीस अधिकारी पदासाठी पात्रता व अनुभव
गुन्हे अन्वेषण, गुप्तवर्ता दक्षता, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग राज्य मानवी हक्क आयोगातील कामाचा अनुभव असलेले सेवानिवृत्त राजपत्रित पोलीस अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकता.
सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी पदासाठी पात्रता व अनुभव
पत्रव्यवहार शाखा, विभागीय चौकशी व लेखा शाखा देयके तयार करून कोषाकारात सादर करणे, टंकलेखन करणे इत्यादी कार्यालयीन कामकाजाचा अनुभव असणारे व शासकीय सेवातून अराजपत्रीत /राजपत्रित वर्ग-ब पदावरून सेवानिवृत्त झालेले कार्यालयीन अधिकारी वॉक-इन इंटरव्ह्यूसाठी पात्र ठरणार आहेत.
उच्च श्रेणी लघुलेखक पदासाठी पात्रता व अनुभव
police bharti 2024 गट ब राज्यक पत्रिका पदावरून सेवानिवृत्त झालेले, मराठी लघुलेखनाचा वेग 120 शब्द प्रतिमिनिट व टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी लघु लेखनाचा वेग 100 शब्द प्रतिमिनिट व टंकलेखन 40 शब्द प्रतिमिनिट.
करार पद्धतीने नियुक्त करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण 2715/प्रक्र 100/13, दिनांक 17 डिसेंबर 2016 मधील सर्व अटी व शर्यती बंधनकारक राहील.
लिपिक टंकलेखक पदासाठी पात्रता व अनुभव
रोख शाखेतील कामकाजाचा अनुभव, आयोगाशी संबंधित प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य, तसेच टायपिंगचा वेग मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट असावा.
त्यापेक्षा जास्त वेग असलेल्यांना प्राधान्य व तत्सम शासकीय संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा
उमेदवाराचे वय दिनांक 31/07/2024 रोजी 65 पेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
इच्छुक उमेदवारांनी मंगळवार दिनांक 10/09/2024 रोजी पर्यंत अर्जासोबत स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर नमूद करून अर्ज कार्यालयास सादर करावेत व दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.
अर्ज करण्याचा पत्ता
police bharti 2024 विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, पुणे विभाग, पुणे.