ration card केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्य नियमात मोठे बदल करण्यात आले आहे.
ration card
रेशन धारकांना तांदळा ऐवजी केंद्र सरकार आता 5 वस्तू देणार आहेत.
मिळणाऱ्या 5 वस्तू
गहू, डाळ, हरभरा, साखर, मीठ, तेल, पीठ आणि मसाले देणार असल्याची माहिती समोर येत आहे.
त्यामुळे ज्या गोष्टी लागतात घरामध्ये जेवण बनवण्यासाठी आणि पोषक तत्व ज्यामध्ये असतात अशा वस्तूंचा विचार करून धान्य वाटप नियमांमध्ये बदल केल्याची माहिती समोर येत आहे.
केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांना एक मोठा दिलासा दिलेला आहे.
कारण रेशन धारकांना आता फक्त तांदळा ऐवजी केंद्र सरकार 5 वस्तू देणार आहे.
त्यामध्ये गहू, डाळ, हरभरा, साखर, मीठ, तेल, पीठ आणि मसाले देखील असतील अशी माहिती समोर येत आहे.
ज्या गोष्टी जेवण बनवण्यासाठी लागतात त्या सर्वच्या सर्व रेशनच्या माध्यमातून रेशन कार्ड वर दिल्या जातील अशी माहिती आहे.
पोषक तत्वांचा विचार करून धान्य वाटप नियमांमध्ये हा बदल केल्याची माहिती समोर येत आहे.