Yojana Doot Bharti Apply Online मुख्यमंत्री योजना धूत या योजनेची सध्या सोशल मीडियावर आणि सर्वत्र जोरदार हवा सुरू आहे. सर्वत्र योजनेची माहिती देण्यात आली आहे पण या योजनेबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत जसे की योजना धूत म्हणून नेमणूक झाली की कायमस्वरूपी 10 हजार रुपये महिना मिळणार का?, योजनेत 50 हजार तरुण घेतली जाणार आहेत त्यासाठी पात्रता नेमकी काय आहे?, योजना धूत सरकारी नोकरी आहे का, त्यातून पुढच्या काळात या नोकरीच्या जोरावर सरकारी नोकरी मिळू शकते का? यासोबतच अर्ज कुठे करायचा, नोकरीचा कालावधी किती आहे, पात्रता काय आहे, निकष काय आहेत या सगळ्यांची माहिती खालील प्रमाणे.
Yojana Doot Bharti Apply Online
9 जुलै रोजी योजना धूत योजनेला सरकारने मान्यता दिली, 7 ऑगस्ट रोजी त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला राज्य सरकारची लाडकी बहीण असेल यासारख्या लाभार्थी योजना ज्या आहेत यांचा प्रचार करण्यासाठी योजना धुताची नेमणूक करण्यात येणार आहे यामध्ये सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी 50 हजार योजना धूत राज्यभर नेमण्यात येणार आहेत.
वेतन
10 हजार रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.
यामध्ये प्रवास खर्च, भत्ता हे सगळे गृहीत धरण्यात आले आहे.
कामाचा कालावधी
Yojana Doot Bharti Apply Online ग्रामीण भागात एका ग्रामपंचायतीसाठी 1 आणि शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी 1 योजना धूत या प्रमाणात 50 हजार योजना धूतांची राज्यभर नेमणूक करण्यात येणार आहे.
नेमणूक झाली की या योजना सोबत 6 महिन्यांचा राज्य सरकार करार करणार आहे.
त्यात कोणत्याही परिस्थितीत वाढ करण्यात येणार नाही.
राज्य सरकारने या योजनेच्या शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.
योजना धूताची फक्त 6 महिन्यांसाठी नेमणूक करण्यात येणार आहे.
सर्वांना पडणारे प्रश्न
महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक आली आहे त्यामुळे या काळात महायुती सरकारच्या योजनांची दवंडी पेटवण्यासाठी या योजना धूताचा फायदा व्हावा अशी सरकारची रणनीती दिसत आहे.
लाभार्थी योजना ज्या लाडके बहीण, वयो श्री या केवळ 6 महिन्यात राबविण्यात येणार आहेत म्हणजे निवडणुका होईपर्यंतच राबवण्यात येणार आहेत. पण त्याचा अर्थ काढणे थोडे घाईचे ठरेल त्यामुळे त्यात विस्ताराने नंतर बघू. Yojana Doot Bharti Apply Online
योजनेत परमनंट म्हणजे कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळणारे का? तर नाही या योजनेद्वारे सरकारी नोकरी मिळणार नाही.
योजना दूध सरकारी नोकरी आहे का? तर तसंही नाहीये.
योजनेची पात्रतेचे निकष
Yojana Doot Bharti Apply Online वयोमर्यादा 18 ते 35 आहेत.
उमेदवार कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असावा.
संगणकचे ज्ञान उमेदवाराला असणे आवश्यक आहे.
उमेदवाराकडे अद्यावत मोबाईल म्हणजे स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.
उमेदवार महाराष्ट्राचा नागरिक असावा.
आधार कार्ड आणि त्याच्या नावाने बँक खाते आधार संलग्न असावे.
योजनेसाठी कोणतीही कागदपत्र आवश्यक आहेत.
आधार कार्ड
पदवी उत्तीर्ण असल्याचा पुरावा दाखल कागदपत्र किंवा प्रमाणपत्र
अधिवासाचा दाखला
वैयक्तिक बँक खात्याचा तपशील
पासपोर्ट साईज फोटो
ऑनलाइन अर्जाच्या नमुन्यात दिलेल्या हमीपत्र उमेदवाराकडे असेल तर या योजनेसाठी उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज कोठे करायचा
www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे.
वेबसाईट वर रोजगार ऑप्शन निवडा.
त्यानंतर रोजगार यादीनुसार ऑप्शनच्या खाली स्थान पर्याय निवडून अर्ज करता येणार आहे.
योजना धूताकडे काम काय असणार
Yojana Doot Bharti Apply Online जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून योजनेची माहिती घेणे.
ठरवून दिलेल्या ठिकाणी स्वतः जाऊन काम पूर्ण करणे.
राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धीकरण.
घरोघरी या योजनांची माहिती देणे.
दिवसभर केलेल्या कामाचे अहवाल तयार करून ऑनलाईन अपलोड करणे.
अशी सगळी काम या योजना धुताला करावे लागणार आहेत.
या योजनेतून गैरवर्तन किंवा गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन असेल तर 6 महिन्यांचा राज्य सरकार सोबत केला गेलेला करा संपुष्टात येणार आहे.
कामावर गैरहजर असाल तर मानधनमिळणार नाही.
या योजनेसाठी 50 हजार योजनांची राज्यातून नेमणूक केली जाणार आहे.
1p हजार रुपयांप्रमाणे सहा महिन्यांसाठी मानधन देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी 300 कोटी रुपयांचा खर्च राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे त्यामुळे योजना धूत कायमस्वरूपी सरकारी नोकरी नाहीये योजना धूत हा तात्पुरता रोजगार असणार आहे. त्याचा उद्देश राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार आणि प्रचार करणे आहे.
Yojana Doot Bharti Apply Online या योजनेवर अभ्यासक आक्षेप घेत टीका करू लागले आहे तर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या पैशातून जाहिरात बाजी सुरू असल्याची टीका ही सोशल मीडियावर जोरात केली जात आहे. तरीही अशी आहे ही योजना धूत योजना.