State and central government schemes 2024 शेतकऱ्यांसाठी राज्य शासन व केंद्र शासनाच्या विविध योजना

State and central government schemes जाणून घेऊया राज्याची आणि केंद्र शासनाच्या योजनांची थोडक्यात माहिती.

देशाच्या आर्थिक उलाढालीमध्ये महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा असल्याने केंद्र शासनाने महाराष्ट्र फर्स्ट धोरणाने शेतकरी बांधवांची उत्पन्न वाढवण्यासाठी 13 हजार कोटीच्या अनेक योजना जाहीर केल्या आहेत यामध्ये शेतकरी सन्मान निधी फळबाग योजना, सूक्ष्म सिंचन, शेतकऱ्यांना कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध अशा विविध योजना केंद्र सरकार महाराष्ट्र राज्यासाठी राबवित आहे.

आता ह्या योजना ही चालवणार राज्य सरकार

अवघ्या 20 मिनिटांमध्ये शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना देखील राज्य सरकारने हाती घेतलेली आहे.
सुधारित बियाणे खते औषधी इत्यादी शासकीय अनुदानावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी यासाठी सौर कृषी पंप योजना देखील राबविण्यात येत आहे.
या योजनेचा देखील अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत लाभ घेतलेला असून त्यांना आता दिवसा वीज उपलब्ध झालेली आहे.

State and central government schemes शेतकऱ्यांसाठी शेती संदर्भातील अनेक योजना राज्य सरकार राबवित आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज देखील करता येतो.
राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

असा घेऊ शकता योजनेचा लाभ

शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान संदर्भात माहिती व्हावी यासाठी शासन अनेक कृषी प्रदर्शने आयोजित करत असून ज्यामधून शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात नवीन तंत्रज्ञान संदर्भात माहिती मिळण्यास मदत होते आहे.
विविध शेतकरी मेळावे, कृषी प्रदर्शन, कृषी शिवार फेरी या माध्यमांतून शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती होत असून याचा परिणाम म्हणजे शेतकऱ्याच्या उत्पादनात आणि उत्पन्नात दोन्ही ठिकाणी वाढ होत आहे.

State and central government schemes शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केल्यास स्वतः बरोबरीने इतरांना देखील रोजगार उपलब्ध करून देत येतो दुध व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून अनुदान देखील मिळते जेणेकरून शेती करून व्यवसाय सुरू करू शकतो.
शेतीला कितीही पाणी असेल आणि ते उपसा करण्यासाठी तुमच्याकडे वीज उपलब्ध नसेल यासाठी सौर कृषी पंप सध्या महाराष्ट्रामध्ये खूपच लोकप्रिय योजना झालेली आहे.
तुम्हाला देखील तुमच्या शेतातील विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी सौर कृषी पंप हवा असेल आणि माहीत नसेल की यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा तर या संदर्भातील माहिती साठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
जेणेकरून त्या पद्धतीने तुम अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Leave a Comment