Vij bill mafi राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु हा निर्णय घेतला असताना शेतकऱ्यांकडे थकित असलेल्या वीज बिलाचे काय याबद्दल कुठल्याही प्रकारचा क्लेरिफिकेशन देण्यात आले नव्हते. राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत योजनेच्या शासन निर्णयामध्ये देखील या संदर्भातील कुठल्याही प्रकारची तरतूद किंवा उल्लेख दिसून आले नव्हता.
Vij bill mafi
राज्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाली होती विरोधकाच्या माध्यमातून यावरून मोठ्या प्रमाणात रान उठवण्यात आले होते आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर त्याचे नेमकी काय होणार हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता. या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.
शासन निर्णय जाहीर
राज्यांमध्ये मोफत वीज योजना राबवण्यासाठी बळीराजा 20 सवलत योजना ही योजना लागू करण्यात आली आहे.
या योजने अंतर्गत 3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपीच्या पंपांना पुढील 5 वर्ष 2019 पर्यंत कुठलेही प्रकारछड बिल आकारले जाणार नाही या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करून ही योजना राज्यांमध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना दिवसा मिळणार मोफत वीज
Vij bill mafi राज्यांमध्ये शेतकऱ्यांना दिवसा विजेची उपलब्धता व्हावे मोफत वीज मिळावे यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत 8.5 लाख सोलर पंप येत्या काळामध्ये देण्याची मंजुरी देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना विजेचे उपलब्धता हे दिवसाच व्हावे यासाठी जे कृषी फिल्डर आहेत या कृषी फिटरचा सोलरेशन करण्याची देखील प्रक्रिया सुरू आहे.
त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अतिशय जलद गतीने राबवायला मंजुरी दिलेली आहे.
यामध्ये साधारणपणे 9000 ते 16000 पर्यंत विजेची निर्मिती करून त्याला कृषी फिटरला सोलरेशन करण्याचा प्रकल्प शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेला आहे.
थकीत वीज बिल होणार माफ
थकीत बिल जर भरले नाही तर शेतकऱ्यांना नवीन वीज मिळेल का?, वीज कापले जाईल का? किंवा त्या शेतकऱ्यांचा थकीत बोजा वाढत जाईल का? हा एक प्रश्न निर्माण झालेला होता आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उप मुख्यमंत्री यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. Vij bill mafi
ज्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांची पूर्वीची जी वीज बिल शून्य करून येणार आहे.
बिल निरंक दाखवण्यात येणार असल्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
याबद्दलचे अधिकृत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.
येणारे लाईट बिल देखील राहणार 0
Vij bill mafi येत्या काळातील शेतकऱ्यांचे बिल उपलब्ध करून दिले जातील ती बिल निरंक म्हणून दाखवले जातील.
अर्थात पाठीमागची जी थकीत वीज बिल असतील ते झिरो केले जातील आणि येणारा बेल हे निरंक दाखवले जाईल.
जेणेकरून शेतकऱ्यांवर आता वीज बिलाचा कुठलाही बोजा असणार नाही.
या संदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊन त्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला जाईल किंवा या संदर्भातील परिपत्रक काढून महावितरणच्या माध्यमातून ही विज बिल निरंक करून शेतकऱ्यांना दिले जातील.