falpik vima 2024 या मंडळांना फळपीक विमा मंजूर, बोगस अर्जावर कारवाई

falpik vima फळ पीक मंजुरीच्या संदर्भातील एक महत्त्वाचे माहिती अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्यातील जवळजवळ 28 ते अडीच लाख शेतकऱ्यांसाठी 817 कोटी रुपयांचा फळ पिक विमा मंजूर करण्यात आला होता ज्याचे वाटप साधारणपणे दिवाळीपूर्वीच केला जाईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या जवळजवळ 817 कोटी रुपये हे या फळ पीकविमासाठी मंजूर करून त्याचे वाटप केले जाणार होते.

जळगावसाठी 327 कोटीचा विमा मंजूर

यामध्ये पात्र असलेला आणि मोठ्या प्रमाणात पिक विमा मंजूर झालेला जिल्हा म्हणजेच जळगाव कारण जळगाव जिल्ह्यासाठी आंब्या बहार 2023 मध्ये जवळजवळ 327 कोटी रुपयांचा मंजूर करण्यात आला आहे. falpik vima
त्याचे वाटप आचारसंहितेमध्ये होते की आचारसंहिता झाल्यानंतर होते पाहण्यासारखे आहे परंतु 327 कोटी रुपयांचा फळ पीक विमा जळगाव जिल्ह्यासाठी शासनाच्या माध्यमातून पिक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे.
या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच याचे वाटप होईल अशा प्रकारची अपेक्षा होती परंतु आता निवडणुकीच्या आचार साहित्याचा यावर काही परिणाम होतोय का याबद्दल अद्याप कुठलाही अपडेट नाहीये परंतु हा फळ पीक विमा या कालावधीमध्ये देखील वाटला जाऊ शकतो अशा प्रकारच्या शक्यता आहेत.

कसा वरून मिळतो फळ पीक विमा

falpik vima फळ पिक विमा मध्ये केळी, आंबा किंवा इतर पीक आहेत आणि यामध्ये केळी या फळ पिकासाठी जे ट्रिगर लागू राहतात यामध्ये महत्त्वाचा ट्रेक म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात असलेल्या तापमान यामध्ये ऑक्टोबर ते मार्च या कालावधीमध्ये सलग 5 दिवस तापमान 45 डिग्रीच्या वर गेले आणि असे तापमान राहिले तर त्यासाठी फळ पीक विमाचा ट्रिगर लागू होतो.

पात्र असणारी महसूल मंडळे

जळगाव जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर ते मार्च या कालावधीमध्ये सलग 5 दिवसापेक्षा जास्त 45 डिग्री तापमानचा ट्रिगर लागू राहिल्यामुळे 84 महसुल मंडळे पात्र करण्यात आली आहे.
मजबूरे, नशिराबाद, पिंपळगाव खुर्द आणि वरणगाव.
बोदवड तालुक्यामधील बोदवड, करंजी, नाडगाव.
चोपडा तालुक्यामधून अडावत, चारडी, चोपडा, धानोरापुर, अडावत.
बोरगावले बुद्रुक, हातेड बुद्रुक आणि लासुर.

falpik vima जामनेर तालुका मधून जामनेर, मालदा भाडे, नेरी बुद्रुक, पहुर, फत्तेपूर, शेंदुर्णी, तोंडापूर, वाकडी, मुक्ताई.
नगर तालुका मधून अंतुरली, घोडसगाव, खुरे आणि मुक्ताईनगर.
रावेर तालुक्यामधून आयनपुर, खानापूर, शिर्डी बुद्रुक, किलोदेव, यावल, निंभोरा बुद्रुक, रावेर आणि सावदा.
यावल तालुक्यामधून भालोद, बामनोद, फैजपूर, किनगाव बुद्रुक, साखळी आणि यावल.
अमळनेर तालुक्यामधून अमळगाव, अमळनेर, भरवस, मारवट, पाटोदा, शिरूर आणि वावडे.
भडगाव तालुका मधून आपनेरदडे, भडगाव, कजगाव, कोळगाव.

चाळीसगाव तालुक्यामधून बहार, चाळीसगाव, हाताळे, खडकी बुद्रुक, मेहुनबारे, शिरसगाव, तळेगाव.
धरणगाव तालुक्यामधून चांदसर बुद्रुक, धरणगाव, पाळधी बुद्रुक, पिंपरी खुर्द, साळवे, सोनवद बुद्रुक.
एरंडोल तालुकामध्ये एरंडोल, कासोदा, रिंगणगाव, उतरण, गुजर हद्द.
जळगाव मधून आसोदा, भोकर, जळगाव, मसावद, नशिराबाद, पिंपराळा.
पाचोरा तालुका मधून गाळण बुद्रुक, कुराट खुर्द, नगर देवळे बुद्रुक, नांद्रा, पाचोरा, पिंपळगाव बुद्रुक, वरखेडी बुद्रुक.
पारोळा तालुक्यामधून बहादरपूर, चोरवड, पारोळा, शेळवे बुद्रुक, आणि तामसवाडी.
असे जवळजवळ 84 महसूल मंडळ फळ पिक विमासाठी पात्र झाले आहे.

इतर जिल्ह्यातही फळ पीक विमा मंजूर

falpik vima इतर जिल्ह्यांमध्ये देखील आंबा डाळिंब आणि द्राक्ष अशा प्रकारचे फळ पिक विमा मंजूर झाले आहेत परंतु व्यापक स्वरूपामध्ये फळ पिक विमा मंजूर झालेल्या कारण एकंदरीत 817 कोटी रुपयाचे वितरण होणार आहे.
817 कोटी पैकी जवळ जवळ 40 टक्के च्या आसपास 40 ते 45 टक्के आसपासचा निधी हा जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे.
साधारणपणे 58 ते 60 कोटी रुपयांची रक्कम ही सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन जिल्ह्यासाठी आंबा आणि काजू पिकासाठी वितरित केले जाणार आहे.

बोगस तपासणी सुरू

पुण्यामध्ये देखील आंब्याचा फळ पिक विमा मंजूर झालेला आहे त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र होत आहेत.
यापूर्वी गेल्या हंगामामध्ये जळगाव जिल्हा मधून साधारन पणे 10 हजार अर्ज हे त्रुटी मध्ये काढण्यात आले होते त्याला परत कागदपत्र सबमिट करायला सांगितले होते आणि जवळजवळ 7000 अर्जांवर आक्षेप घेण्यात आले होते की ज्यामध्ये क्षेत्रफळाच्या खाली त्यापेक्षा जास्त क्षेत्रावर किंवा फळबाग नसताना देखील फळ विमा भरणे बागेचे कमी असताना वर्ण आणि अशा प्रकारच्या बोगस जिओ टेकिंग नुसार तपासणी सुरू आहे. falpik vima

शासनाकडुन राबवली जातीय मोहीम

falpik vima यामध्ये ज्या ज्या बागा अशा सापडतात त्या त्या बागाचा जो भरलेला आहे तो शासनाकडे त्याचा हप्ता जप्त केला जातोय आणि यासाठ मोहीम देखील जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे.
गेल्या वर्षी सातारा, सांगली, जालना आणि जळगाव मध्ये मोठ्या प्रमाणात ही मोहीम राबवण्यात आली होती.
पुणे जिल्ह्यामध्ये देखील काही अर्ज बाद करण्यात आले होते आणि आता याला थोदे गंभीर घेऊन यावर्षी कडक स्वरूपामध्ये कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये फळ पिक विमा योजना केळी पिकासाठी महत्त्वाची सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे पाहणे किंवा जिओ टॅगिंग लागलीच केले जात आहे.

करारनाम याबाबत ही चौकशी व कोशन पडताळणी केली जात असून यामध्ये गैरप्रकार आढळल्यास शासनाच्या आदेशानुसार थेट कारवाई केली जाणार आहे. falpik vima
केळीची लागवड न करता विमा संरक्षण घेतल्याचे दिसून आल्यास भरलेला विम्याचा हप्ता शासनाकडे जमा करून त्या व्यक्तीवर / शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Comment