pm samman nidhi 2024 नमो शेतकरी चौथा हप्ता वितरण, निधी वितरीत

pm samman nidhi नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या त्या प्रतीक्षात असणाऱ्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायकाने महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे.

राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवले जात आहे. ज्यामध्ये पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यातील पात्र असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांचा मानधन दिले जात आहे. मात्र या योजनेचा कालावधी पूर्ण होऊन देखील या योजनेचा चौथा हप्ता वितरित न करण्यात आल्यामुळे ही योजना बंद झाली ही योजनेचा पुढील हप्ता वितरित केला जाणार नाही अशा प्रकारच्या मोठ्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या शेतकऱ्यांमध्ये घोटाळ्याचे वातावरण निर्माण झाले होते आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून हाफ्ता कधी येणार अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात विचारणा देखील केले जात होती.

चौथा हप्ता वितरित करण्यासाठी 2061 कोटी रुपयांचा निधी वितरित

या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील अर्थात चौथा हप्ता वितरित करण्यासाठीच्या प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहे.
20 ऑगस्ट 2024 रोजी या योजनेचा चौथा हप्ता वितरित करण्यासाठी याचबरोबर या योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 2061 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
या संबंधातील महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करून अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या निधीच्या तरतुदी पैकी चौथा हप्ता वितरित करण्यासाठी 2041 कोटी आणि 20 कोटी रुपयांचा प्रशासकीय खर्च असा एकूण 2061 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

लवकरच खात्यात जमा होणार पैसे

pm samman nidhi योजनेच्या अंमलबजावणी मध्ये होणारा उशीर चौथा हप्ता वाटण्यास होणारा विलंब या सर्वांच्या पार्शभूमीवर चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रित देण्याचे शासनाची तयारी चाललेली होती परंतु यामध्ये फक्त चौथा हप्ता वितरित करण्यासाठी हा निधी वितरित करण्यात आलेला आहे.
लवकरच पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण केले जाणार आहे.

आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार लाभ

90 लाख लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत अनुदानासाठी पात्र आहे.
मात्र वितरित करण्यात आलेला निधी हा 2041 कोटी असल्यामुळे साधारणपणे एक कोटी पेक्षा जास्त लाभार्थी देखील लाभासाठी पात्र केले जात आहेत की काय अशा प्रकारचे शक्यता निर्माण झालेली आहे.
बऱ्याच लाभार्थ्यांचा लँड सीडींचा डाटा अपडेट करण्यात आला आहे. बरेच लाभार्थी जे वारस हक्काने यामध्ये लाभार्थी म्हणून पात्र झाले आहे त्यांची लाभार्थी नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. pm samman nidhi
बरेच लाभार्थी चुकीच्या पद्धतीने बाद झालेले होते त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
केवायसी केलेले आधार प्रमाणीकरण केलेल्या लाभार्थी देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे.
त्याच्यामुळे एकंदरीत 90 लाखापेक्षा निश्चितच जास्त लाभार्थ्यांना या त्याचं वितरण शासनाच्या माध्यमातून केला जाणार आहे.

pm samman nidhi 21 ऑगस्ट नंतर हा हफ्ता कधीही वितरित केला जाऊ शकतो आणि याच अनुषंगाने आता निधी वितरित करण्यात आल्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून एक कार्यक्रम आयोजित करून सोयाबीन आणि कापसाचा अनुदान याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता या सर्व अनुदान वितरणाच्या प्रक्रियेसाठी कार्यक्रम ठेवला जाईल आणि या माध्यमातूनही अनुदानाचा वितरण केले जाईल.

या संदर्भातील जी तारीख जाहीर होईल त्या तारखेचा अपडेट देखील आपण लवकरच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Leave a Comment