PM Kisan 2024 शेतकरी ज्या योजनेच्या अनुदानाच्या हप्त्याची वाट पाहत आहेत अशा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी वितरित केल्या जाणार आहे.
PM Kisan 2024
योजनेचा पुढील अर्थात 18वा हप्ता हा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर 2024 रोजी वितरित केला जाणार आहे.
या तारखेला जमा होणार खात्यात पैसे
PM Kisan 2024 महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यामध्ये एक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे आणि या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9 कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील 18व्या हप्त्याचे वितरण करणार आहे.
मोठ्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना हा एक मोठा दिलासा आहे कारण हप्ता कधी येणार याची मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा केले जात होते आणि अखेर ही तारीख जाहीर करण्यात आले.
हे केले नाही तर लाभ विसरा
या हप्त्याचे वितरण करण्यापूर्वी ज्या लाभार्थ्यांची KYC करणे बाकी आहे आशा लाभार्थ्यांनी आपली KYC करून घ्यावी अशा प्रकारचा आव्हान देखील कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
जेणेकरून या पात्र झालेल्या लाभार्थ्यांना या अनुदानाचे हप्त्याचे वितरण करता येणार आहे.
याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही किंवा ज्या शेतकऱ्यांच्या हिशोबखेत अशा शेतकऱ्यांना देखील कृषी विभागाशी संपर्क करून इशू क्लिअर करून घ्यावे.
जेणेकरून पुढील हप्ता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाईल अशा प्रकारचा आव्हान कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.