gunthe jamin kharedi vikri राज्यात तुकडे बंदी तुकडे जोड कायदा असल्यामुळे गुंठ्यात जमिनीची खरेदी विक्री करता येते का?
gunthe jamin kharedi vikri
15 ऑक्टोबर 2024 चा नवीन तुकडेबंदी कायद्याचा शासन निर्णय ज्यामध्ये तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून काही दस्त नोंदणी झालेली असेल तर असे दस्त नियमाकूल करण्यासाठी लागणारा नजरान 25% वरून 5% वर करण्यात आला आहे.
आगोदरच दस्त झालेली नोंदणी असेल परंतु नवीन गुंठ्यामध्ये जमीन घ्यायची असेल किंवा त्याची खरेदी विक्री करायची असेल तर अशी खरेदी विक्री होते का?
2017 मध्ये तुकडेबंदी कायद्यात बदल करण्यात आला त्यानंतर वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या जसे कोरडवाहू क्षेत्र बागायत क्षेत्र यासाठी देखील क्षेत्रामध्ये बदल करण्यात आले होते.
परंतु या व्यतिरिक्त महत्त्वाचे अपडेट म्हणजे 15 मार्च 2024 रोजी चा शासन निर्णय जर तुम्हाला विहिरीसाठी शेत रस्त्यासाठी किंवा घरकुलाच्या जागेसाठी जमीन पाहिजे असेल तर ती गुंठ्यामध्ये जमीन खरेदी करता येते परंतु त्यासाठी रीतसर परवानगी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घ्यावे लागते. gunthe jamin kharedi vikri
अशी परवानगी घेतली तर गुंठ्यामध्ये जमीन खरेदी विक्री करता येते.
यामध्ये विहिरीसाठीच प्राधान करण्यात आलेल्या विहिरीसाठी लागणारी 5 गुंठेपर्यंतची जमीन घरकुलासाठी लागणारी 2 गुंठ्यापर्यंतची जमीन किंवा तुम्हाला शेत रस्ता बनवत असताना एखाद्या शेतकऱ्याच्या जागेतून रस्ता काढलेला रस्ता तहसीलदाराच्या माध्यमातून शेत रस्ते मोकळे करून दिले जातात.
नवीन रस्त्याची तरतूद करून दिली जाते परंतु जर एखाद्या शेतकऱ्याचे नुकसान होत असेल आणि रस्त्यासाठी लागणारी जमीन पुढच्या शेतकऱ्याला खरेदी करावा लागत असेल यासाठी त्या जमिनीचा तुकडा रस्त्याचा भाग असेल तो शेतकरी खरेदी करू शकतो आणि यासाठी लागणारी जागा जमीन गुंठ्यामध्ये खरेदी करता येते आणि या संदर्भातील प्राधान्य हे 15 मार्च 2024 च्या तुकडेबंदी कायद्याच्या सुधारणा आहे त्या सुधारणेमध्ये करण्यात आलेला आहे आणि यासाठी अर्जाचा नमुना देखील देण्यात आलेला आहे.
15 मार्च 2024 चा अध्यादेश काय आहे आणि यासाठी अर्ज कसा केला जातो?
gunthe jamin kharedi vikri 14 मार्च 2024 च्या मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा नियम 2024 च्या अंतर्गत शेतकऱ्यांना नागरिकांना शेत रस्ता घरकुल किंवा विहिरीसाठी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र खरेदी विक्री करावयाचे असल्यास त्याला जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेणे बंधनकारक असेल आणि जिल्हाधिकारी ची मान्यता असलेल्या त्या क्षेत्राचे खरेदी विक्री आता करता येणार आहे.
अर्जासोबत लावायची आवश्यक कागदपत्रे
विहिरीसाठी जमीन हस्तांतरण अर्जासोबत भूजल सर्वेक्षण व विकास अभिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र.
विहीर खोदण्याची परवानगी आवश्यक असलेल्या जमिनीच्या भू सनिर्देशक जोडावा.
विहिरीसाठी कमाल 5 गुंठे क्षेत्र असलेल्या जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी जिल्हाधिकारी मंजुरी देतील खरेदी विक्रीवेळी जिल्हाधिकाऱ्याचा आदेश जोडावा. gunthe jamin kharedi vikri
जमिनीच्या विक्री खता नंतर विहिरीच्या वापराकरता मर्यादित अशी सातबाऱ्यावर नोंद केली जाईल.
क्षेत्र रस्त्यासाठी जमीन हस्तांतरण करण्यासाठी अर्जासोबत शेतकऱ्यांना प्रस्तावित क्षेत्र रस्त्याचा कच्चा नकाशा.
ज्या जमिनीवर रस्ता प्रस्तावित आहे त्या जमिनीचे भूषण निर्देशक चतुर सीमा.
ज्या रस्त्याला जोडण्यात येईल त्या जवळील विद्यमान रस्त्याचा तपशील.
अशा प्रकारची माहिती अर्ज सोबत द्यावी लागणार आहे.
पुढील प्रक्रिया
gunthe jamin kharedi vikri अर्ज प्राप्त झाल्यानंतर ज्या जमिनीवर क्षेत्रात तयार होणार आहे.
त्या जमिनीच्या व त्याच्या लगतच्या विद्यमान रस्त्याशी असलेल्या जोडणीच्या भूस निर्देशकाच्या अंतर्भाव असलेल्या तहसीलदाराचा अहवाल जिल्हाधिकारी मागावतील त्या वालानुसार जिल्हाधिकारी कडून या रस्त्यासाठीच्या ज्या खरेदी विक्रीच्या जमिनीला मंजुरी दिली जाईल.
खरेदीनंतर सातबारावर त्याची नोंद इतर हक्कांमध्ये केली जाणार आहे.
याप्रमाणे केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ज्या घरकुल योजना राबवल्या जातात अशा घरकुल योजना च्या अंतर्गत जर एखाद्याला घर बांधकाम करायचा असेल तर 10 चौरस फुटापर्यंत जमिनीचा हस्तांतरण करण्यासाठी देखील जिल्हाधिकारी परवानगी देतील.
एक वर्षासाठी घाई असणारे यामध्ये जर अर्जदाराला काही उशीर झाला त्या विनंतीनुसार पुन्हा 2 वर्षापर्यंत मुदतवाढ घेता येणार आहे. gunthe jamin kharedi vikri
पण त्या काळामध्ये त्याचा वापर न झाल्यास ती मंजुरी रद्द केली जाईल आणि पुन्हा नव्याने मान्यता हवे असल्यास शेतकऱ्याला नव्याने अर्ज करावा लागणार आहे.
असा भरा अर्ज
यासाठी नमुना बाराचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाला करावा लागणार आहे. gunthe jamin kharedi vikri
अर्जामध्ये शेतकऱ्यांना त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती द्यावी लागेल विहिरीसाठी किंवा शेत रस्त्यासाठी अथवा ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत घरकुलासाठी जमीन हस्तांतरण करण्याचा अर्ज प्रतिजिल्हाधिकारी जिल्ह्याचे नाव त्यामध्ये शेतकऱ्याचे नाव राहणार, तालुका, जिल्हा, महाराष्ट्र, धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि एकत्रीकरण करण्याबाबत नियमाच्या 27 च्या तरतुदीनुसार विहिरीसाठी शेत रस्त्यासाठी घरकुलासाठी जमीन विकण्यास परवानगी देण्याचे विनंती करत आहे आणि यामध्ये जमीन विकणाऱ्या व्यक्तीचे नाव जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता जमिनीचे वर्णन गावाचलचे नाव, तालुका, जिल्हा, गट नंबर, विहिरीच्या बाबतीत असेल तर प्रस्तावित विहिरीचा किती फुटामध्ये व्यास असणार आहे.
क्षेत्र असलेल्या बाबतीमध्ये त्या रस्त्याची रुंदी किती असणार आहे.
gunthe jamin kharedi vikri ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत घरुलाच्या बाबतीत कोणत्या योजनेच्या अंतर्गत घरकुल आहे हे सर्व माहिती यामध्ये जोडा.
अर्ज सोबत तपशील जोडा त्यामध्ये भूजल सर्वेक्षण केव्हा विकासाकरणांना दिलेल्या प्रमाणपत्र विहिरीसाठी दोन सहकार्याचा संमती पत्र आणि यानंतर जर जमीन वर्ग दोन भोगवट दराचे सक्षम प्राधिकार्याची परवानगी देखील यामध्ये लागणार आहे.
सर्वात खाली दिलेली माहिती सर्व बरोबर आहे आपण दिलेल्या प्रयोजनासाठी जमीन ही आपण खरेदी करत आहोत आणि याच खाली अर्जदाराचे सही करा.
अशा प्रकारचा अर्ज केल्यानंतर त्या जागेचे असलेले आवश्यकता खऱ्या त्याच कारणासाठी ती जागा वापरली जाणारका या सर्वांचा आकलन करून पुढे ती जागा खरेदी करण्यासाठी जमीन खरेदी विक्री करण्यासाठी त्याची दस नोंदणी करण्यासाठी परवानगी दिली जाते.