pik vima प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवली जात असताना एखाद्या महसूल मंडळातील मोठ्या प्रमाणात पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असल्यास एखाद्या भागामध्ये अतिवृष्टी किंवा पावसाचा खंड, एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव अशा विशिष्ट कारणामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचा नुकसान झाले असेल तर अशा परिस्थितीमध्ये जिल्हास्तरीय पिक विमा समितीच्या माध्यमातून त्या भागामध्ये अधिसूचना काढून शेतकऱ्यांना अग्रीम स्वरूपामध्ये 25% रक्कम देण्याची तरतूद आहे.
pik vima
मोठ्या प्रमाणात या रकमेच्या वितरण केले जाते मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र केले जातात मात्र यानंतर उर्वरित पिक विमा कधी मिळणा,र तो मिळतो का? असा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना प्रश्न पडतात आणि प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये उर्वरित 75 टक्के पिक विमा कधी मिळणार असे विचारल्या जाते 75 टक्के पिक विमा मिळतोच का? 25 टक्के वाटप केल्यानंतर 75 टक्के मिळणे अपेक्षित आहे का? 75 टक्के मिळतो की मिळत नाही या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
योजनेत करण्यात आले बदल
pik vima पिक विमा योजनेमध्ये काही बदल करण्यात आले आहे पूर्वी सूचना काढले जात असताना व पिकाच्या वय, पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार कॅल्क्युलेशन केले जात होते यामध्ये आता काही बदल करण्यात आले आहेत. पिकाची कुठली अवस्था असो त्यासाठी नुकसानाची टक्केवारी आता सामान ठेवण्यात आले आहे यामुळे काढल्या जाणाऱ्या आगरीमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे परंतु पूर्वी जे आग्रीम काढले जात होते ते त्या परिस्थितीमध्ये शेती पिकांचे नुकसान झाले त्याचे नुकसानाची टक्केवारीचे आकलन करून सर्वेक्षण करून त्याचा अवरेज करून त्या महसूल मंडळाला पिक विमासाठी आदेश सुज्ञनुसार 25% अग्रीम देण्यासाठी पात्र केले जाते. 25% रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाते.
कसा दिला जातो पीक विमा
आता याच्यानंतर पुढे शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही वैयक्तिक क्लेम केलेले असतात आणि शेवटी कापणीचे प्रयोग घेतले जातात. pik vima
एक कापणीचे प्रयोग घेतल्यानंतर सरासरी उत्पादकता गेल्या 7 वर्षातील जे जास्त उत्पादन झाले त्याबरोबर या पिकापुण्याच्या प्रयोगाची तुलना केले जाते यामध्ये सरासरी उत्पादकतेच्या प्रमाणामध्ये उत्पादन घटलेला असेल तर त्या प्रमाणामध्ये पिक विमा मंजूर केल्या जातात.
गेल्या 7 वर्षाची उत्पादकता घटलेले आहे आणि त्या प्रमाणामध्ये येणाऱ्या नवीन वर्षाचे उत्पादन देखील त्याच तोडण्यात राहतात त्यामुळे सरासरी उत्पादकतेच्या प्रमाणामध्ये नुकसान दाखवणे किंवा उत्पादन घटना या बाबी खूप मुश्किल झालेत.
अशा परिस्थितीमध्ये जर 2023 च्या खरीपांमध्ये जर गेल्या 5 वर्षाच्या तुलनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घटले असेल तर महसूल मंडळ पीक अपनेच्या अंतिम अहवालाच्या आधारे पिक विमासाठी मंजूर होतात.
बरेच सारे महसूल मंडळ मंजुरी झाले आहेत. pik vima
परंतु महसूल मंडळ ज्यांना पूर्वी 25% मिळालेला आहे किंवा ज्या मंडळामध्ये अधिसूचना काढलेली आहे ज्या मंडळामध्ये 25% अग्रीम दिलेला आहे ती सर्वच महसूल मंडळ यामध्ये मंजूर होतील.
जरी झाली तरी त्याचे प्रमाण कमी असेल आणि पूर्वी 25% रक्कम वाटलेली जास्त असेल तर त्या शेतकऱ्यांना त्यामध्ये काही वितरण करण्यात येत नाही.
परंतु मंजूर झालेली रक्कम जर जास्त असेल तर त्या शेतकऱ्यांना पुन्हा ती रक्कम 75 टक्के म्हणून किंवा पिक विमा म्हणून वाटप करण्यात येते.
कशावरून ठरतो पीक विमा
pik vima बऱ्याच महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांना पूर्वी आगरी वाटप करत असताना हेक्टरी 5 हजार रुपये हेक्टरी 10 हजार रुपये हेक्टरी 15 हजार रुपये याप्रमाणे पिक विमा दिला असेल आणि येईल.
बेसनुसार त्या महसूल मंडळाचा पिक विमा जर पुन्हा 5 हजार 10 हजारच महसूल मंजूर होत असेल तर त्यामध्ये रक्कम समायोजित केली जाते.
समजा पूर्वी 25% पीक विमा वाटप करत असताना एखाद्या शेतकऱ्याला हेक्टरी 5 हजार रुपये आले असतील आणि त्याला वितरण दोन हजार रुपयांचे दीड हजार रुपये झाले असेल आणि त्या महसूल मंडळाचे 20 हजार आलेला असेल तर त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचा उर्वरित पिक विमा 5000, 10000, 2000, 2500 किंवा 20000 असते तो त्या शेतकऱ्यांना दिला जातो.
परंतु ऍडजेस्टमेंट करत असताना पूर्वी दिलेली रक्कम जास्त असेल तर ती रक्कम कापले जात नाही.
परंतु त्या व्यतिरिक्त कुठलेही रक्कम शेतकऱ्यांना दिले जात नाही. pik vima
एखाद्या महसूलमंडळामध्ये जरी आदेशन काढलेले असेल 25 टक्के पिक विमा वितरित केला असेल आणि त्यांमध्ये पिक विमा बसत नसेल किंवा बसत असून कमी असेल तर त्या शेतकऱ्यांना 75 टक्के मिळत नाही.
परंतु जर नुकसान मोठ्या प्रमाणात असेल आणि जास्त पिक विमा मंजूर असेल तर मात्र त्या शेतकऱ्यांना मिळतो.
कुणाला मिळतो लाभ
pik vima एखाद्या महसूल मंडळामध्ये अधिसूचना काढली नाही एखाद्या महसूल मंडळाचे शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम करण्यात आले नाहीत परंतु त्या महसूल मंडळामध्ये जर महसूल मंडळ बसत असेल तर त्या महसूल मंडळामध्ये पिक वीमाच्या अंतिम अहवालाच्या आधारे मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून आले तर त्या महसूल मंडळातील सरसकट सर्व पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळू शकतो.
या व्यतिरिक्त ज्यां वैयक्तिक क्लेम असतात जर आधी सूचना काढले नाही किंवा जर काही इतर पिक विमा नाही तर वैयक्तिक क्लेम केलेले शेतकऱ्यांचे वैयक्तिक कॅल्क्युलेशननुसार असेल तर विमा वितरित केला जातो.
pik vima पण वैयक्तिक क्लेमच्या आता नियम बदलले तर एकंदरीत पेरणीत झालेले क्षेत्र पिक विमा काढलेले क्षेत्र त्या क्षेत्राच्या 25% पेक्षा जास्त क्षेत्रावर जर शेतकऱ्यांच्या माध्यमातून दावे दाखल करण्यात आले तर तो त्या भागातील एक मोठी नैसर्गिक आपत्ती म्हणून कॅल्क्युलेशन केला जातो आणि त्या प्रमाणामध्ये झालेल्या नुकसानीच्या प्रमाणामध्ये त्या भागातील शेतकऱ्यांना त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना रँडमली सर्वेक्षण करून पिक विमा दिला जातो.