Bajaj Pulsar Monsoon Offer या पावसाळ्यात गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी अप्रतिम गिफ्ट…
Bajaj Pulsar Monsoon Offer भारतीय रस्त्यांवर प्रदीर्घ काळ राज्य करणारी मोटरसायकल बजाज पल्सर ही प्रत्येक तरुणाची पहिली पसंती आहे. आता कंपनीने या शक्तिशाली मोटरसायकलवर एक उत्तम पेमेंट पर्याय आणि कमी किमतीची भेट दिली आहे. मान्सूनच्या आगमनाबरोबरच वाहनांच्या विक्रीत घट होते आणि ती कायम ठेवण्यासाठी बजाजने आपली नवीन मान्सून ऑफर सादर केली आहे. तुम्ही फक्त ₹ … Read more