asha works anudan आशा स्वयंसेविकांना 10 लाख रुपये सानुग्रह अनुदान मिळणार
asha works anudan आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना सहानुग्रह अनुदान लागू करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सहानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत 26 ऑगस्ट 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या बद्दलची सविस्तर माहिती खालील प्रमाणे. … Read more