pik pahani 2024 खुशखबर ! अखेर ई पीक पाहणी ची अट रद्द
pik pahani राज्यातील लाखो सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे. राज्यात भावांतर योजनेअंतर्गत सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला राज्य शासनाच्या माध्यमातून प्रति हेक्टरी 5 हजार रुपये, जास्तीत जास्त प्रति शेतकरी दोन हेक्टर च्या मर्यादेपर्यंत 10 हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. या अनुदानाच्या वितरण प्रक्रियेसाठी 21 ऑगस्ट 2024 रोजी … Read more