Tukdabandi kayda 2024 मोठी खुशखबर ! तुकडेबंदी कायद्यात बदल
Tukdabandi kayda राज्य शासनाच्या माध्यमातून तुकडेबंदी तुकडे जोड कायद्यामध्ये बदल करण्यात आला आहे ज्यामुळे आता तुकडे बंदी कायद्याचा भंग करून करण्यात आलेले लाखो व्यवहार नियमकुल होण्यासाठी मदत होणार आहे एक मोठा दिलासा नागरिकांना शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि या संदर्भातील राज्यपालांच्या सहीचा अध्यादेश हा 15 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या संदर्भातील सविस्तर अशी माहिती जाऊन … Read more