Yojana Doot Bharti Apply Online तरूणांना 10 हजार रुपये महिना देणारी योजनादूत योजना काय आहे?
Yojana Doot Bharti Apply Online मुख्यमंत्री योजना धूत या योजनेची सध्या सोशल मीडियावर आणि सर्वत्र जोरदार हवा सुरू आहे. सर्वत्र योजनेची माहिती देण्यात आली आहे पण या योजनेबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत जसे की योजना धूत म्हणून नेमणूक झाली की कायमस्वरूपी 10 हजार रुपये महिना मिळणार का?, योजनेत 50 हजार तरुण घेतली जाणार आहेत त्यासाठी … Read more