Soybean kapus anudan epeek pahani 2024 मोठी खुशखबर ! हे शेतकरी अनुदानासाठी पात्र

Soybean kapus anudan epeek pahani

Soybean kapus anudan epeek pahani राज्यातील ई पिक पाहण्याच्या अटीमुळे सोयाबीन कापूस अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या यादीमध्ये नाव न आलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासा दायक निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भातील महत्त्वाच शासन निर्णय 27 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे ज्यामुळे राज्यातील ई पीक पाहाणीच्या अटीमुळे अपात्र झालेल्या परंतु सातबारावर … Read more

Bhogvathadar varg 2 वर्ग 2 जमिनी वर्ग 1 करण्यास मंजुरी, GR निर्गमित

Bhogvathadar varg 2

Bhogvathadar varg 2 वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याच्या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय / राजपत्र 24 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आले आहे ज्यामुळे राज्यातील वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून वर्ग 2 च्या विशेषता इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग 1 मध्ये … Read more

PM Kisan 2024 PM Kisan चा पुढील हप्ता या तारखेला

PM Kisan 2024

PM Kisan 2024 शेतकरी ज्या योजनेच्या अनुदानाच्या हप्त्याची वाट पाहत आहेत अशा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी वितरित केल्या जाणार आहे. योजनेचा पुढील अर्थात 18वा हप्ता हा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर 2024 रोजी वितरित केला जाणार आहे. या तारखेला जमा होणार खात्यात पैसे PM Kisan 2024 … Read more

gharkul yojana 2024 नवीन घरकुल यादी जाहीर; या योजनेच्या घरकुलाचे हप्ते येणार

gharkul yojana 2024

gharkul yojana 2024 राज्यातील नवीन घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या याचबरोबर घरकुलाची मंजुरी मिळून पहिल्या दुसऱ्या हप्त्याच्या वितरणाच्या प्रतीक्षात असलेल्या घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे. 24 सप्टेंबर 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मोदी आवास घरकुल योजनेच्या निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली आहे याचबरोबर राज्यामध्ये विमुक्त जाती, भटक्या जमातीसाठी राबवल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत … Read more

Soyabean Kapus Anudan KYC 2024 अशी करा सोयाबीन कापूस अनुदान KYC

Soyabean Kapus Anudan

Soyabean Kapus Anudan KYC राज्यातील सोयाबीन कापूस अनुदान योजनेअंतर्गत पात्र असलेल्या काही लाभार्थ्यांना KYC करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून आव्हान केला जात आहे त्यांची याद्या प्रसिद्ध केल्या जात आहेत आणि या शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रअवस्था निर्माण झालेली आहे की नेमकी KYC कशी करायची कोणी करायची या संदर्भातील थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्य … Read more

pm janman scheme 2024 राज्यातील 4975 गावांचा होणार कायापालट

pm janman scheme 2024

pm janman scheme 2024 सन 2024-25 च्या केंद्रीय बजेटमध्ये घोषणा केलेले एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान देशातील 63 हजार गावातील 5 कोटी पेक्षा जास्त नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी राबवण्यात आले आहे. योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेल्या महत्त्वाचे साध्य आणि या अभियानाच्या अंतर्गत राज्यातील 4975 गावाची निवड करून राज्यामध्ये हे अभियान … Read more

PMJAY for Senior Citizens ज्येष्ठ नागरिक 5 लाख मोफत विमा संरक्षण

PMJAY for Senior Citizens

PMJAY for Senior Citizens सगळीकडे महिला संदर्भात वेगवेगळ्या योजनांची चर्चा सुरू असताना मध्यंतरी राज्य सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना तसेच तीर्थ दर्शन योजना सुरू केली आणि त्यासाठी पात्र जेष्ठ नागरिकांना लवकरात लवकर अर्ज करून योजनांचा लाभ घ्यावा यासाठी शासनाने आवाहन सुद्धा केले. आता राज्य सरकार सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठी घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात … Read more

Ladki Bahin Yojana या तारखेला खात्यात 4500 हजार

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील महिला लाभार्थ्यांकरता राबवली जाणारी महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेच्या पुढील अर्थात तिसऱ्या हप्त्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे. राज्यामध्ये जवळजवळ 1 कोटी 5 लाखापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले असून यापैकी 98 लाख अर्ज राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे. या योजने करता … Read more

Pm kusum scheme 2024 राज्याला सोलरचा नवा कोठा जाहीर

Pm kusum scheme

Pm kusum scheme राज्यसह देशातील शेतकऱ्यांना सोलर पंपाच्या माध्यमातून दिवसा सिंचन शक्य व्हावे यासाठी राबवले जाणारी महत्त्वाची योजना म्हणजे कुसुम सोलर पंप योजना आणि याच योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्राला अतिरिक्त कोटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या संदर्भातील महत्त्वाची अशी माहितीची अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. केंद्र शासनाच्या माध्यमातून 30 टक्के सबसिडीवर प्रधानमंत्री कुसुम सोलर … Read more

Mahamesh scheme मेंढी पालनासाठी 2.5 लाखाचे अनुदान, महामेष योजनांचे अर्ज सुरू

Mahamesh scheme

Mahamesh scheme पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळाच्या माध्यमातून राबवली जाणारी महत्त्वाची योजना म्हणजे राजे यशवंतराव होळकर महामेष योजना आणि या योजने करता 2024-25 या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व तत्समजमाती करता राबवली जाणारी महत्त्वाची योजना ज्या योजनेचे अंतर्गत … Read more