PMJAY for Senior Citizens ज्येष्ठ नागरिक 5 लाख मोफत विमा संरक्षण

PMJAY for Senior Citizens

PMJAY for Senior Citizens सगळीकडे महिला संदर्भात वेगवेगळ्या योजनांची चर्चा सुरू असताना मध्यंतरी राज्य सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना तसेच तीर्थ दर्शन योजना सुरू केली आणि त्यासाठी पात्र जेष्ठ नागरिकांना लवकरात लवकर अर्ज करून योजनांचा लाभ घ्यावा यासाठी शासनाने आवाहन सुद्धा केले. आता राज्य सरकार सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठी घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात … Read more

Ladki Bahin Yojana या तारखेला खात्यात 4500 हजार

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील महिला लाभार्थ्यांकरता राबवली जाणारी महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेच्या पुढील अर्थात तिसऱ्या हप्त्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे. राज्यामध्ये जवळजवळ 1 कोटी 5 लाखापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले असून यापैकी 98 लाख अर्ज राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे. या योजने करता … Read more

Pm kusum scheme 2024 राज्याला सोलरचा नवा कोठा जाहीर

Pm kusum scheme

Pm kusum scheme राज्यसह देशातील शेतकऱ्यांना सोलर पंपाच्या माध्यमातून दिवसा सिंचन शक्य व्हावे यासाठी राबवले जाणारी महत्त्वाची योजना म्हणजे कुसुम सोलर पंप योजना आणि याच योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्राला अतिरिक्त कोटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या संदर्भातील महत्त्वाची अशी माहितीची अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. केंद्र शासनाच्या माध्यमातून 30 टक्के सबसिडीवर प्रधानमंत्री कुसुम सोलर … Read more

Mahamesh scheme मेंढी पालनासाठी 2.5 लाखाचे अनुदान, महामेष योजनांचे अर्ज सुरू

Mahamesh scheme

Mahamesh scheme पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळाच्या माध्यमातून राबवली जाणारी महत्त्वाची योजना म्हणजे राजे यशवंतराव होळकर महामेष योजना आणि या योजने करता 2024-25 या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व तत्समजमाती करता राबवली जाणारी महत्त्वाची योजना ज्या योजनेचे अंतर्गत … Read more

Solar Pump Online Apply 2024 मागेल त्याला सौर कृषी पंप, अर्जासाठी नवीन पोर्टल

Solar Pump Online Apply

Solar Pump Online Apply राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळावी याचबरोबर शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून बळीराजा मोफत वीज सवलती योजना आणण्यात आलेली आहे. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विजेचे उपलब्धता करून देण्यासाठी कृषी फीडर चे सिलारायजेशन केले जात आहे. 16 हजार मेगा वॅट ऊर्जा निर्मिती सोलरच्या माध्यमातून करण्याचे शासनाच्या माध्यमातून उद्दिष्ट ठेवण्यात आले … Read more

AGRI STACK 2024 शेती आणि शेतकऱ्यांची ओळख देणार जमिनीला सुरक्षा

AGRI STACK 2024

AGRI STACK 2024 2 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेती आणि शेतकऱ्यांसाठी 13 हजार 966 कोटी रुपयांच्या तरतुदी सह 7 योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि यामध्ये एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे अग्री स्टॅक ही योजना नेमकी कशी राबवली जाणार आहे याचे काय फायदे शेती आणि शेतकऱ्याला होणार आहे हे सविस्तर समजून … Read more

Yojanadoot application 2024 योजनादूत ऑनलाईन अर्ज सुरू

Yojanadoot application 2024

Yojanadoot application 2024 शासनाच्या सर्व योजनांची माहिती तळागाळातील सर्व सामान्य नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून योजना दुत कार्यक्रम आखण्यात आलेला आहे ज्या अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये एका योजना दुताची नेमणूक केली जाणार आहे. 3000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला 2 योजना दुत मिळणार आहेत आणि अशा प्रकारे राज्यांमध्ये 50 हजार योजना दूताची नेमणूक करण्यासाठी राज्य … Read more

majhi ladki bahin yojana 2024 मोठा बदल, आता फक्त हेच अर्ज पात्र

majhi ladki bahin yojana

majhi ladki bahin yojana राज्यातील 21 ते 65 वयोगटातील निराधार, विधवा, घटस्फोटीत, परीतक्त्यात, विवाहित, अविवाहित अशा विविध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या योजने अंतर्गत महिला लाभार्थ्यांना 1500 रुपये दरमहा मानधन दिले जात आहे. योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहे. 2 सप्टेंबर 2024 च्या शासन निर्णयानुसार महिला … Read more

State and central government schemes 2024 शेतकऱ्यांसाठी राज्य शासन व केंद्र शासनाच्या विविध योजना

State and central government schemes

State and central government schemes जाणून घेऊया राज्याची आणि केंद्र शासनाच्या योजनांची थोडक्यात माहिती. देशाच्या आर्थिक उलाढालीमध्ये महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा असल्याने केंद्र शासनाने महाराष्ट्र फर्स्ट धोरणाने शेतकरी बांधवांची उत्पन्न वाढवण्यासाठी 13 हजार कोटीच्या अनेक योजना जाहीर केल्या आहेत यामध्ये शेतकरी सन्मान निधी फळबाग योजना, सूक्ष्म सिंचन, शेतकऱ्यांना कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध अशा विविध योजना … Read more

Vihir Anudan Yojana 2024 या विहिरींना 4 लाख, दुरुस्तीला 1 लाख

Vihir Anudan Yojana

Vihir Anudan Yojana मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 5 सप्टेंबर 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे ज्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून यापैकी एक महत्त्वाचा असा निर्णय म्हणजे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा. राज्यातील अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वाची योजना म्हणजे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना … Read more